कृपया आपली ऑर्डर 9730990294 या नंबरवर व्हॉटअप करावी. व त्यानुसार ऑर्डर केलेल्या मालाची रक्कम, वरील नंबरवर फोन पे द्वारे किंवा QR कोड स्कॅन करून पेंमेंट करावे. आपली ऑर्डरचा माल पेंमेंट मिळाल्या बरोबर पाठवला जाईल.
ऑर्डर सोबत नाव, संपूर्ण पत्ता, लँडमार्क, मोबाईल नंबर, टाकावा.
१) साखर/गुळ युक्त चहा/दुध/मिठाई खाऊ नये. | २) गोड फळे वर्ज्य, तुरट फळे खाऊ शकता. | ३) अभिमंत्रित-शक्तिशाली नवग्रह आटा
व मधुमेह मुक्ती आटा सुरु करण्याअगोदर, जेवणाअगोदरची व जेवणानंतरची साखर लॅब टेस्ट करून घ्यावी, | ४) नवग्रह आटा व
मधुमेह मुक्ती आटा जेवणात सुरु केल्यानंतर गहु किंवा तांदुळ (भात/खिर) निर्मित पदार्थ वर्ज्य, | ५) नवग्रह आटा व
मधुमेह मुक्ती आटा था पिठापासुन भाकरी/थालीपीठ/उपमा/पराठे इ. तयार करून कोणत्याही पातळ भाजी (रसायुक्त),
पालेभाज्यांबरोबर किंवा वरणाबरोबर खाऊ शकतो. (काशीफळ डांगर व्यतिरिक्त) | ६) आपल्या डॉक्टर निर्देशित डायबेटीज गोळ्या
औषध, डॉक्टरांच्या सल्लाशिवाय बंद किंवा कमी करू नये. | ७) दर आठवड्यास शुगर चेक करणे अत्यावश्यक. कारण नवग्रह आटा व
मधुमेह मुक्ती आटा जेवणात वापरात सुरु केल्यानंतर बल्ड शुगर (रक्तातील साखर) झपाट्याने खाली येते.
१) पातेल्यात आवश्यक तेवढे पाणी उकळून /गरम करून घ्या,
२) थोडेसे तुप किंवा तेल घाला.
३) पातेले गॅसवरुन खाली घ्या.
४) पातेल्यात आवश्यक तेवढे पीठ मिसळा व मिश्रण व्यवस्थित उचटणी किंवा मोठ्या चमच्याने ढवळून घ्या.
५) गरम पाणी मिश्रीत पीठ १५ मिनीटे झाकुन ठेवा.
६) १५ मिनिटानंतर मिश्रण चांगले मळून घ्या.
७) शानदार चपाती/थालीपीठ/भाकरी तयार करा.
८) विशेषतः चपात्या ५/६ तासापर्यंत नरम व लुसलुशीत राहतील.
१) पातेल्यात आवश्यक तेवढे पाणी उकळून /गरम करून घ्या,
२) थोडेसे तुप किंवा तेल घाला.
३) पातेले गॅसवरुन खाली घ्या.
४) पातेल्यात आवश्यक तेवढे पीठ मिसळा व मिश्रण व्यवस्थित उचटणी किंवा मोठ्या चमच्याने ढवळून घ्या.
५) गरम पाणी मिश्रीत पीठ १५ मिनीटे झाकुन ठेवा.
६) १५ मिनिटानंतर मिश्रण चांगले मळून घ्या.
७) शानदार चपाती/थालीपीठ/भाकरी तयार करा.
८) विशेषतः चपात्या ५/६ तासापर्यंत नरम व लुसलुशीत राहतील.
Plot No 436, GMH Complex CIDCO, N-3, Chh. Sambhajinagar,
(Aurangabad), M.S-431003, Mob.: 9730990294
GSTIN: 27AMRPK5827A1ZY
Address : Plot No 436, GMH Complex CIDCO, N-3, Chh. Sambhajinagar, (Aurangabad), - 431003.