भाकरी/थालीपीठ/चपाती बनवण्याची कृती : १) पातेल्यात आवश्यक तेवढे पाणी उकळून/गरम करून घ्या. | २) थोडेसे तुप किंवा तेल घाला. | ३) पातेले गॅसवरून खाली घ्या. | ४) पातेल्यात आवश्यक तेवढे पीठ मिसळा व मिश्रण व्यवस्थित उचटणी किंवा मोठ्या चमच्याने ढवळून घ्या. | ५) गरम पाणी मिश्रीत पीठ १५ मिनीटे झाकुन ठेवा. | ६) १५ मिनिटानंतर मिश्रण चांगले मळून घ्या.| ७) शानदार चपाती/थालीपीठ/भाकरी तयार करा. | ८) विशेषतः चपात्या ५/६ तासापर्यंत नरम व लुसलुशीत राहतील.
Plot No 436, GMH Complex CIDCO, N-3, Chh. Sambhajinagar,
(Aurangabad), M.S-431003, Mob.: 9730990294
GSTIN: 27AMRPK5827A1ZY
Address : Plot No 436, GMH Complex CIDCO, N-3, Chh. Sambhajinagar, (Aurangabad), - 431003.