मधुमेह – मुक्ती आटा

Diabetes Preventive Flour

मधुमेह-मुक्ती आटा

रोग निवारक व रोग प्रतिबंधक

(Recommended for dinner)

Rs 395/- per kg

भाकरी/थालीपीठ/चपाती बनवण्याची कृती: १) पातेल्यात आवश्यक तेवढे पाणी उकळून/गरम करून घ्या. २) थोडेसे तुप किंवा तेल घाला. ३) पातेले गॅसवरून खाली घ्या. ४) पातेल्यात आवश्यक तेवढे पीठ मिसळा व मिश्रण व्यवस्थित उचटणी किंवा मोठ्या चमच्याने ढवळून घ्या. ५) गरम पाणी मिश्रीत पीठ १५ मिनीटे झाकुन ठेवा. ६) १५ मिनिटानंतर मिश्रण चांगले मळून घ्या. ७) शानदार चपाती/थालीपीठ / भाकरी तयार करा. ८) विशेषतः चपात्या ५/६ तासापर्यंत नरम व लुसलुशीत राहतील.

टीप : मधुमेह-मुक्ती आटा उपयोगात आणल्यापासून प्रत्येक आठवड्यात लॅब टेस्ट करून तुमच्या डॉक्टरला रिपोर्ट दाखवा. कारण मधुमेह मुक्ती आटा पासून तयार केलेल्या भाकरी, थालीपीठ, चपाती खायला सुरूवात केल्यानंतर ब्लड शुगर (डायबेटिज) झपाट्याने खाली यायला सुरूवात होते.

Phone Pay : 9730990294

Food is Medicine

अन्न हेच औषध

SHATAYUSHI BHOJAN SAMUGRI

Plot No 436, GMH Complex CIDCO, N-3, Chh. Sambhajinagar,
(Aurangabad), M.S-431003, Mob.: 9730990294

GSTIN: 27AMRPK5827A1ZY

Contact Info

Address : Plot No 436, GMH Complex CIDCO, N-3, Chh. Sambhajinagar, (Aurangabad), - 431003.

+91 9730990294
info@shatayushibhojansamugri.com