पित्तशामक आटा

Acidity Preventive Flour

पित्तशामक आटा

रोग निवारक व रोग प्रतिबंधक

भाकरी/थालीपीठ/चपाती बनवण्याची कृती : १) पातेल्यात आवश्यक तेवढे पाणी उकळून/गरम करून घ्या. |   २) थोडेसे तुप किंवा तेल घाला. |   ३) पातेले गॅसवरून खाली घ्या. |  ४) पातेल्यात आवश्यक तेवढे पीठ मिसळा व मिश्रण व्यवस्थित उचटणी किंवा मोठ्या चमच्याने ढवळून घ्या. |  ५) गरम पाणी मिश्रीत पीठ १५ मिनीटे झाकुन ठेवा. |  ६) १५ मिनिटानंतर मिश्रण चांगले मळून घ्या.|   ७) शानदार चपाती/थालीपीठ/भाकरी तयार करा. |   ८) विशेषतः चपात्या ५/६ तासापर्यंत नरम व लुसलुशीत राहतील.

( Recommended for dinner)

Rs. 395/- per kg

Phone Pay : 9730990294

Food is Medicine

अन्न हेच औषध

SHATAYUSHI BHOJAN SAMUGRI

Plot No 436, GMH Complex CIDCO, N-3, Chh. Sambhajinagar,
(Aurangabad), M.S-431003, Mob.: 9730990294

GSTIN: 27AMRPK5827A1ZY

Contact Info

Address : Plot No 436, GMH Complex CIDCO, N-3, Chh. Sambhajinagar, (Aurangabad), - 431003.

+91 9730990294
info@shatayushibhojansamugri.com